Anti-Ragging Department

रॅगिंग व अँटी रॅगिंग विभाग

शिवछत्रपती कला व वाणिज्य महाविद्यालयात रॅगिंग व अँटी रॅगिंग विभागाच्या वतीने सन 2021-2022 मध्ये विद्यार्थ्यांना रॅगिंग विषयी मार्गदर्शन करण्यासाठी महाविद्यालयांमध्ये श्री माधव पाटील सर यांचे विशेष मार्गदर्शन पर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते यामध्ये व्याख्यानात पीपीटीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांना रॅगिंग व अँटी रॅगिंग कशा प्रकारे केली जाते त्याचप्रमाणे नेमकी रॅगिंग काय असते तसेच विद्यार्थ्यांना रॅगिंग विषयी ही माहिती सांगितली त्याचबरोबर रॅगिंग ची नियमावली समजून सांगण्यात आली तसेच रॅगिंग करणाऱ्या विद्यार्थ्यावर कशाप्रकारे कार्यवाही केली जाऊ शकते याविषयी सखोल मार्गदर्शन करण्यात आले. महाविद्यालयात सन 2021-2022 मध्ये रॅगिंगचा कोणत्याही प्रकार महाविद्यालयामध्ये घडला नाही त्याचप्रमाणे सन 2022-2023 मध्ये ही रॅगिंग व अँटी रॅगिंग विभागाच्या वतीने नियमाचे पालन केले जाईल.

 

विभाग प्रमुख डॉ.सांगळे.जी.बी